केसांच्या वाढीसाठी स्वयंपाकघरातील कढीपत्ता ठरेल उपयुक्त..!
कढीपत्ता चघळण्याचे शरीरासाठी खुप जास्त फायदे आहे. कढीपत्ता चघळल्याने केसांची वाढ होते. अधिक जाणून घेण्यासाठी स्वाइप करा!
Jan 31, 2024, 05:31 PM ISTटक्कल पडण्याची भीती वाटतेय? मग घरीच करा 'हे' उपाय
Hair Care : बदलत्या जीवनशैलीचा पहिला परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवर दिसून येतो. परंतु केस गळतीची समस्या वर्षाच्या बाराही महिने दिसून येते. केस गळणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण जास्त केस गळत असतील घरगुती तुम्ही काही उपाय करु शकता.
May 10, 2023, 05:52 PM IST