Gyanvapi Mosque ASI Survey: ज्ञानवापी मशिदीसंबंधी हायकोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'ASI सर्वेक्षण...'
Gyanvapi Mosque ASI Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला (ASI) दिलेली स्थगिती अलाहाबाद हायकोर्टाने वाढवली आहे. हायकोर्टाने 3 ऑगस्टपर्यंत कोणतंही सर्वेक्षण केलं जाऊ नये असं सांगितलं आहे. हायकोर्ट 3 ऑगस्टला निर्णय देणार आहे.
Jul 27, 2023, 05:48 PM IST
Gyanvapi Survey | ज्ञानवापी मशिदीतील ASI सर्वेक्षण तात्काळ थांबवा; सुप्रीम कोर्टाकडून स्थगितीचा आदेश
Supreme Court says no ASI survey of Gyanvapi mosque complex
Jul 24, 2023, 12:40 PM ISTGyanvapi Mosque Survey: ज्ञानवापी मशिदीतील ASI सर्वेक्षण तात्काळ थांबवा, सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती
Gyanvapi Mosque Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणास (ASI) सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यामुळे मुस्लीम पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे.
Jul 24, 2023, 11:53 AM IST
Gyanvapi Survey: 43 जणांचं पथक, 4 वकील मशिदीत दाखल; ज्ञानवापीच्या ASI सर्व्हेला सुरुवात
Gyanvapi Survey: आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं (ASI) पथक सर्व उपकरणांसह वाराणसीत (Varanasi) दाखल झालं आहे. एएसआयच्या टीममध्ये 43 सदस्य आहेत. दरम्यान, एएसआयच्या टीमसह 4 वकिलही उपस्थित आहेत. सर्व पक्षांचे एक-एक वकील पथकासह आहेत.
Jul 24, 2023, 09:51 AM IST
मोठी बातमी । ज्ञानवापी मशिद प्रकरणात आता उत्तर प्रदेश सरकारची उडी
ज्ञानवापी मशिद प्रकरणात आता उत्तर प्रदेश सरकारने उडी घेतली आहे.
May 17, 2022, 02:13 PM ISTGyanvapi Masjid प्रकरणात तस्लिमा नसरीन यांचा सल्ला, लोकांनी Tweet वर घेतली 'शाळा'
Taslima Nasreen tweet on Gyanvapi Masjid:वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा अंतिम अहवाल आज वाराणसी न्यायालयात सादर केला जाईल. दरम्यान, बांग्लादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्विट करुन ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात सल्ला दिला आहे.
May 17, 2022, 11:35 AM ISTGyanvapi Survey Report: ज्ञानवापी मशिदीसंदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातमी
Gyanvapi Survey Latest Update : ज्ञानवापी सर्वेक्षणाचा अहवाल आज न्यायालयात सादर होणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाचा अहवाल तयार करण्यासाठी न्यायालय आणखी 2-3 दिवस मागू शकते.
May 17, 2022, 11:02 AM ISTज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, देशाचे लक्ष
Gyanvapi Masjid Update : ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी आहे.
May 17, 2022, 07:13 AM IST