gyanvapi mosque case

Gyanvapi Survey: 43 जणांचं पथक, 4 वकील मशिदीत दाखल; ज्ञानवापीच्या ASI सर्व्हेला सुरुवात

Gyanvapi Survey: आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं (ASI) पथक सर्व उपकरणांसह वाराणसीत (Varanasi) दाखल झालं आहे. एएसआयच्या टीममध्ये 43 सदस्य आहेत. दरम्यान, एएसआयच्या टीमसह 4 वकिलही उपस्थित आहेत. सर्व पक्षांचे एक-एक वकील पथकासह आहेत. 

 

Jul 24, 2023, 09:51 AM IST

ज्ञानवापी मशीद प्रकरण: वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी, वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय; पण ठेवली एक अट

Gyanvapi Masjid Case: वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मशीद परिसरात वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे. 14 जुलै रोजी सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता. 

Jul 21, 2023, 04:13 PM IST

Gyanvapi Mosque Case: 'कार्बन डेटिंग' म्हणजे काय रे भाऊ?

Gyanvapi Mosque: अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad high court) शुक्रवारी ज्ञानवापी मशीद आणि विश्वनाथ मंदिर वाद प्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. शिवलिंगाच्या आकृतीची कार्बन डेटिंग ( Carbon Dating) करावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

May 12, 2023, 08:39 PM IST

ज्ञानवापी मशिद प्रकरणासंबंधीत मोठी बातमी, 30 सेकंदांचा व्हिडिओ ठरणार सर्वात मोठा पुरावा ?

ज्ञानवापी मशिदीतल्या वझुखान्याचा Exclusive Video, ठरणार महत्त्वाचा पुरावा

May 18, 2022, 07:53 PM IST