कारागृहाबाहेर येण्यासाठी बाबा राम रहिमला उपलब्ध कायदेशीर पर्याय
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम याला न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले. त्याला १० वर्षांची शिक्षाही झाली. बाबाला झालेली ही शिक्षा कायदेशीर असली तरी, यातून बाहेर पडण्यासाठी बाबालाही कायदेशीर पर्यांयांचा मार्ग उपलब्ध असल्याची चर्चा आहे. जर बाबाने हा मार्ग वापरायचे ठरवले तर, त्याच्यासमोर कोणकोणते पर्याय असू शकतात...?
Aug 28, 2017, 06:25 PM ISTराम रहिम प्रकरण LIVE: न्यायाधिशांसमोर याचकाप्रमाणे विनवणी केली राम रहिमने, मला माफ करा
रेप प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेले डेरा सच्चाचे प्रमुख गुरमित राम रहीम यांना दहा वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
Aug 28, 2017, 03:41 PM ISTगुरमीत राम रहीमचा आज फैसला
बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Aug 28, 2017, 08:31 AM ISTराम रहीमला सोमवारी सुनावणार शिक्षा, इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोषी ठरविल्यानंतर आता सोमवारी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर हिंसाचार सुरु झाला आणि आता शिक्षा सुनावल्यानंतर आणखीन हिंसा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Aug 27, 2017, 08:51 PM IST