सकाळच्या 11 च्या कॉल टाईमला संध्याकाळी 4 ला यायचा अभिनेता, दिग्दर्शकाने कंटाळून 'करण-अर्जुन' सिनेमातून काढलं बाहेर
'करण अर्जुन' हा 30 वर्ष जुना चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या स्टारकास्टची नेहमीच चर्चा होते पण या सिनेमातून एका कलाकाराला कंटाळून काढून टाकलं आहे.
Dec 7, 2024, 10:45 AM IST'माझ्या आईला लोकांनी...', Gulshan Grover यांना पाहताच संतापलेल्या प्रेक्षकांनी केले असे काही
Gulshan Grover यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Feb 19, 2023, 05:24 PM IST