gulabrao patil

...आम्ही भीक घालणार नाही; गुलाबराव पाटीलांवर कोणी केली टीका?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल सभा होती. मी कुठलाही जातीवादी भाषण केले नाही, तरीही माझ्यावर बंदी घालण्यात आली आहे. आमदार बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केले, त्यांचे अनेक आमदार तलवार काढण्याची भाषा करतात, अनेकांना मारहाण देखील झाली तेंव्हा त्यावेळेस सुव्यस्था कुठे गेली होती.

Nov 4, 2022, 03:49 PM IST

'ये डर मुझे अच्छा लगा...' ठाकरे-शिंदेंच्या 'फायरब्रँड तोफा' आमनेसामने

सुषमा अंधारे म्हणजे 3 महिन्यांचं बाळ, गुलाबरावांच्या टीकेला सुषमा अंधारे यांचा करारा जबाब

Nov 1, 2022, 06:24 PM IST
Sushma Andhare Thackeray's 3-month-old baby says Gulabrao Patal's gang PT1M38S

Video | सुषमा अंधारे यांना कोण म्हटलं 3 महिन्यांचे बाळ?

Sushma Andhare Thackeray's 3-month-old baby says Gulabrao Patal's gang

Nov 1, 2022, 05:00 PM IST

'रवी राणा यांना समज द्या', बच्चू कडूनंतर आता मंत्री गुलाबराव पाटीलही संतापलेत

Gulabrao Patil News : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात जोरदार जुंपली आहे. 50 खोके घेतल्याचा थेट आरोप राणा यांनी केल्यानंतर बच्चू कडू अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारलचा अल्टीमेटम दिला आहे. आता या वादात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उडी घेतली आहे.

Oct 29, 2022, 12:58 PM IST
Minister Gulabrao Patil To Ravi Rana Over Dispute With Bachhu Kadu PT50S

VIDEO । रवी राणांना आवर घाला, गुलाबराव पाटलांची मागणी

Minister Gulabrao Patil To Ravi Rana Over Dispute With Bachhu Kadu

Oct 29, 2022, 12:40 PM IST

Eknath Khadse : राष्ट्रवादीसह एकनाथ खडसे यांना मोठा धक्का

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्हा दूध संघातील राजकारणावरुन एकनाथ खडसेंची कोंडी केली जातेय

Oct 28, 2022, 09:44 AM IST
Chimanrao Patil's complaint to CM against GulabRao Patil PT1M2S

Video | शिंदे गटातील आमदारांचा वाद विकोपाला

Internal strife among Shinde group MLAs, Patil's complaint to CM against Gulab Rao

Oct 27, 2022, 10:05 AM IST

"सरकार येतं आणि कोसळतं..."; शिंदे गटातील आमदारांचा वाद चव्हाट्यावर

आमदार व मंत्र्यांचा संघर्ष एकनाथ शिंदे कसा थांबवणार?

Oct 22, 2022, 08:48 AM IST