gulabrao patil

Aditya Thackeray : बंडखोरांविरोधात आदित्य पुन्हा आक्रमक, आता धडक उत्तर महाराष्ट्रात

शिवसेना आमदार आणि युवासेनाप्रमुख (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेचा (Shiv Sanvad Yatra) तिसऱ्या टप्प्याला 9 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.

Aug 5, 2022, 06:45 PM IST

शिंदे गटात इनकमिंग सुरुच, 'या' जिल्ह्यातील युवासेनेच्या 80 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

राज्यातील सत्तानाट्यापासून (Maharashtra Political Crisis) शिवसेनेला लागलेली गळती एकनाथ शिंदे गटातील (Eknath Shinde Group) इनकमिंग अजूनही सुरुच आहे. 

Jul 22, 2022, 04:01 PM IST
Gulabrao Patil Speech at vidhan sabha PT7M16S

वर्षा बंगला सोडला पण पवारांना सोडायला तयार नाही, राऊतांवर ही गरजले गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

Jun 29, 2022, 12:05 PM IST

गुलाबराव पाटील यांनीच दिला संजय राऊतांना इशारा, 'योग्य वेळ आली की...'

शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांच्या झालेल्या बैठकीत आज गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर मिश्किल शब्दात टीका केली. बंडखोर आमदारांच्या बैठकीत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतही महत्वाचे विधान केले.

Jun 29, 2022, 11:58 AM IST

गुलाबराव म्हणतात, सत्तेत एकत्र तरीही शरद पवारांचं नाव घेतलं कि डोकं...

मी नेहमी राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणार कार्यकर्ता. कायम राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढणारा मी माणूस, पण, त्या पक्षाने...

 

Apr 15, 2022, 05:06 PM IST

Jalgaon | जळगाव महापालिकेत गुलाबरावांच्या नेतृत्वात पुन्हा 'शिवसेना प्लस'

जळगावात (Jalgaon) राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. 

 

Feb 11, 2022, 11:17 PM IST

'... तोपर्यंत शिवसेनेला बदनाम करू नका': सेना मंत्र्यांचा खडसेंना इशारा

Gulabrao Patil reaction Rohini Khadase Khevalkar/Eknath khadase attack issue : राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावरील हल्लाप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 30, 2021, 04:12 PM IST

हेमा मालिनी यांच्यावर आम्ही प्रेम करतो, हा आदर आहे - संजय राऊत

गुलाबराव पाटील यांच्याकडून हेमा मालिनी यांचे गाल आणि रस्त्याची तुलना 

Dec 20, 2021, 10:24 AM IST