gujarat verdict

Gujarat Verdict : अल्पेश ठाकोर यांना उत्तर देण्यासाठी भाजप नेत्याने कापला मशरूम केक...

गुजरात निवडणूकीत कॉंग्रेस भाजपमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली.

Dec 18, 2017, 02:50 PM IST

...म्हणून जनता मोदींसोबत आहे!

भाजपा ला गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुर्ण बहूमत मिळाले आहे.

Dec 18, 2017, 12:36 PM IST

गुजरात निवडणुक 2017: जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर आघाडीवर

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजनीची सुरूवात झाली आहे. भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अत्यंत काट्याची टक्कर असून, आघाडीचा आकडा क्षणाक्षणाला बदलत आहे. दरम्यान, कॉंग्रेसला मात्र गुजरातमध्ये अच्छे दिन दिसत आहे. कारण कॉंग्रेस आघाडीवर असून, भाजप काही अंश स्थिरावला आहे. कॉंग्रेसकडून मैदानात उतरललेले जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकोर सध्या चांगलेच आघाडीर आहेत. 

Dec 18, 2017, 09:10 AM IST