gudi padwa

Gudi Padwa 2023 : राज्यात गुढीपाडवानिमित्ताने मोठा उत्साह आणि शोभायात्रा, घरोघरी दारी उभारली गुढी

Gudi Padwa 2023 : साडेतीन मुहूर्त पैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास केलीय. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सणही. (Gudi Padwa in Maharashtra) आज गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरूवात केली जाते. घर खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवे उपक्रम, सोने खरेदी या गोष्टी आजच्या दिवशी केल्या जातात. घरोघरी दारी गुढी उभारून विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं जातं.

Mar 22, 2023, 08:19 AM IST

Gudi Padwa 2023 Rangoli Designs : उभारा विजयाची गुढी अन् दारात काढा सुरेख रांगोळी, झटपट आणि सोपे डिझाईन, पाहा VIDEO

Gudi Padwa 2023 Rangoli Designs Video: येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..अशा या आनंदाचा सणी दारावर सुरेख रांगोळीसाठी या सोप्या रांगोळी डिझाईन आणेल तुमच्या अंगणात आनंद...

Mar 22, 2023, 07:42 AM IST

Gudi Padwa 2023 Weather Update : शोभायात्रांवर पावसाचे ढग; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा हवामानाची बातमी

Maharashtra Weather Update : आज हवामान नेमकं कसं असेल, कुठे पाऊस बरसेल तर कुठे उन्हाचा तडाखा जाणवेल? पाहून घ्या हवामान वृत्त. कारण राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळीनं हाहाकार माजवलाय

 

Mar 22, 2023, 06:49 AM IST

Gudi Padwa 2023 Panchang : गुढी पाडव्याच्या दिवशी सर्वच मुहूर्त शुभ, पण नेमकं सोनं खरेदीसाठी कधी जावं?

Gudi Padwa 2023 Panchang : आजचं पंचांग थोडं खास आहे, कारण आजचा दिवसही तसाच आहे. एका नव्या पर्वाची सुरुवात आजपासून होत आहे. त्यामुळं या पर्वात यशाची गुढी उभारण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा

 

Mar 22, 2023, 06:23 AM IST

Horoscope 22 March 2023 : गुढी पाडवा विशेष राशीभविष्य; जाणून घ्या कसा असेल दिवस

Horoscope 22 March 2023 : यंदा गुढीपाडव्याला गजकेसरी योग जुळून आला आहे. यामुळे आजच्या दिवसाचे राशीभविष्य देखील खास आहे.

Mar 22, 2023, 12:09 AM IST

Gudi Padwa 2023: कलश यशाचं, पाट स्थैर्याचं प्रतिक तर काठी...; गुढीतील प्रत्येक गोष्ट देते खास संदेश

Gudi Padwa Shubh Muhurat and Significance: गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी ही मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. मात्र ही गुढी उभारण्यासाठी वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच खास आणि महत्त्वाची असते. यापैकी प्रत्येक गोष्ट नेमकं काय सुचित करते जाणून घेऊयात...

Mar 21, 2023, 09:50 PM IST
Raj Thackeray meeting at Gudi Padwaya Meeting at Shivaji Park in Dadar PT2M47S

Raj Thackeray : नववर्षात राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

Raj Thackeray meeting at Gudi Padwaya Meeting at Shivaji Park in Dadar

Mar 21, 2023, 09:20 PM IST

Gudi Padwa Special Offer 2023: 'या' कंपनीकडून पाडव्याला iphone 14 वर मिळतेय घसघशीत सूट; जाणून घ्या भन्नाट फिचर्स

Gudi Padwa 2023 Offer: सध्या मोठ्या प्रमाणात गुढीपाडव्याची रेलचेल सुरू झाली आहे त्यामुळे आता गुढीपाडव्याला (Gudi Padwa Special Offer) स्पेशल ऑफर्सही येऊ लागल्या आहेत. यंदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. पाहा आयफॉनवर (Iphone) नक्की कशी ऑफर आहे? 

Mar 21, 2023, 06:04 PM IST

Gudi Padwa Shubh Muhurat 2023: गुढी कशी उभारायची? जाणून घ्या योग्य पद्धत, शुभ मुहूर्त आणि विधी एका क्लिकवर

Gudi Padwa 2023 Shubh Muhurat : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे गुढीपाडवा.  गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. चला या सणाबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेऊयात एका क्लिकवर...

Mar 21, 2023, 04:13 PM IST

Gold Price Hike: 17 वर्षांत 50,000 रुपयांनी वाढले सोन्याचे दर; 2006 मध्ये किती रुपये मोजावे लागत होते माहितीये?

Gold Price Hike: आर्थिक संकटं असताना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय अनेकजण निवडतात. अशा परिस्थितीत गेल्या 17 वर्षांमध्ये सोन्याचे दर इतके वाढले आहेत की तुम्ही कल्पनाही करणार नाही. 

 

Mar 21, 2023, 12:00 PM IST

Gudi Padwa 2023: गुढी पाडव्याला घरच्या घरी बनवा चक्का; श्रीखंड करण्याची सोप्पी अन् फास्ट पद्धत जाणून घ्या..

Shrikhand Chakka Recipe in Marathi: गुढीपाडव्याला तुमच्याकडे श्रीखंडाचा बेत असेलच. तेव्हा जाणून घ्या की तुम्ही कशाप्रकारे श्रीखंड (Shrikhand Recipe) घरच्या घरीच तयार करू शकता. तुम्हाला फक्त थोडासा वेळ श्रीखंडाच्या चक्क्यासाठी काढावा लागेल त्यानंतर असा (How I Can Make Shrikhand Chakka at Home) करा घरच्या घरी चक्का तयार... 

Mar 21, 2023, 09:58 AM IST

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला गजकेसरी योग, जाणून घ्या सोनं खरेदीचा अमृत मुहूर्त

Gudi Padwa Shubh Muhurat : गुढीपाडवा म्हणजे हिंदूचं नवं वर्ष...श्रीखंड पुरी आणि हापूर आंबाची गोडी...सोबत महिला वर्गामध्ये एक वेगळाच उत्साह असतो तो म्हणजे सोने खरेदीचा...यंदा गुढीपाडव्याला गजकेसरी योग जुळून आला आहे. त्यामुळे जाणून घ्या शुभ मुहूर्त...

Mar 21, 2023, 09:28 AM IST

Gudi Padwa 2023: गुढी पाढव्याला हे काम न विसरता करा; वर्षभर राहणार नाही कशाचं टेन्शन

Gudi Padwa 2023 Puja:  गुढी पाडव्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर किंवा बाल्कनीत गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते, भाग्यरेषा चमकते.

Mar 20, 2023, 07:35 PM IST

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला गुढी का उभारतात ठाऊक आहे का? विजयाची गुढी म्हणजे काय?

Gudi Padwa 2023 importance: यंदा गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र विजयाची गुढी उभारा असं म्हणत शुभेच्छा देतात त्यामधील विजय म्हणजे नेमका कोणता विजय? नवीन वर्षाची सुरुवात या एका कारणाबरोबरच इतर काय महत्त्व या दिवसाला आहे?

Mar 20, 2023, 06:30 PM IST

Gudi Padwa Wishes in Marathi : तुमच्या मित्रांना पाठवा नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या 'या' खास शुभेच्छा!

Gudi Padwa Wishes in Marathi : संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते.

Mar 19, 2023, 08:02 PM IST