हिवाळ्यात पेरू खाण्याचे खूप फायदे
थंडीच्या दिवसांमध्ये पेरू खाणं आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. पेरूमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात, जे शरीराला आरोग्यपू्र्ण राहण्याच मदत करते. पेरू हृदयासंबंधी आजारांवर खूप उपयुक्त ठरतात.
Jan 4, 2015, 04:29 PM IST`पेरु` खाल्ले म्हणून पोलिसांना केलं निलंबित
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या बागेतील पेरु खाल्ल्याने दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
Jun 11, 2014, 10:50 AM ISTशरीराला ताजेतवान करणारं खाद्य
आपण लवकर थकत असाल तर, झटपट एनर्जी देणारे खाद्य आहे. हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर माहित करून घ्या. शरीराला ताजेतवान ठेवणारं खाद्य म्हणजे कोबी, पेरु, पालक, आबंट चुका (अंबाडा) आणि गाजर यातून चांगली एनर्जी मिळते. त्यामुळे तुमचा थकवा पळून जातो आणि काम करण्याचा उत्साह तुम्हाला परत मिळतो.
Aug 13, 2013, 09:45 AM IST