gt vs rr

GT vs RR: राजस्थानच्या रजवाड्यांनी घेतला फायनलच्या पराभवाचा बदला!

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे.

Apr 16, 2023, 11:31 PM IST

VIDEO: IPL विजयानंतर Hardik Pandya च्या 'सौ.' भावूक, पतीच्या मिठीचा आधार

या ऐतिहासिक विजयानंतर हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकही खूप भावूक झाली होती.

May 30, 2022, 08:41 AM IST

GT vs RR Final | गुजरातचा राजस्थानवर 7 विकेट्सने विजय, विजेतेपदावर कोरलं नाव

राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवत गुजरातने आयपीएल विजेतेपद  (IPL 2022 Final) पटकावलंय.

May 29, 2022, 11:57 PM IST

GT vs RR | राजस्थानकडून गुजरातला विजयासाठी 131 धावांचे आव्हान

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022 Final) अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले आहे. 

May 29, 2022, 10:06 PM IST

GT vs RR IPL 2022 Final: उमरान नाही तर हा खेळाडू ठरला सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज; फायनल सामन्यात केला पराक्रम

आयपीएल 2022 चा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे. 

May 29, 2022, 09:17 PM IST

GT vs RR IPL Final : लाल मातीच्या खेळपट्टीवर फायनलचा थरार रंगणार?

अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) ट्रॉफीसाठी आमनेसामने भिडणार आहेत. 

May 29, 2022, 04:19 PM IST

GT vs RR मधून कोणती टीम ट्रॉफीवर कोरणार नाव? ‘हे’ खेळाडू बनू शकतात मॅच विनर

IPL 2022 मध्ये आज 29 मे गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) मध्ये फायनल सामना रंगणार आहे. हा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री ८ वाजल्यापासून खेळवला जाईल. या सामन्यपूर्वी आम्ही तुम्हाला दोन्ही संघातील या 5 खेळाडूंची नावे सांगणार आहोत, जे कोणत्याही क्षणी निकाल बदलू शकतात.  

May 29, 2022, 01:14 PM IST

GT vs RRच्या फायनल सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटूंचा मोठा दावा, 'हा' संघ ठरेल वरचढ

आयपीएलमध्ये उद्या (29 मे रोजी) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये फायनल सामना रंगणार आहे. 

May 28, 2022, 09:29 PM IST

David Miller ने राजस्थान विरुद्ध सामन्यानंतर मागितली माफी, पाहा नेमकं काय घडलं

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दोन नव्या टीमने धुमाकूळ घातला आहे. नवे आहेत पण छावे आहेत असं म्हणायला हवं. राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरात टीमने विजय मिळवला आहे. गुजरातकडे आता ट्रॉफी विनर म्हणून पाहिलं जात आहे. 

May 25, 2022, 03:56 PM IST

IPL 2022, GT vs RR | गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सने विजय, फायनलमध्ये एन्ट्री

डेव्हिड मिलरच्या (David Miller) फटकेबाजीच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. 

May 24, 2022, 11:40 PM IST

GT vs RR: तिथेच आम्ही चुकलो...; पराभवानंतर संजू सॅमसनने सांगितलं कारण

गुजरातकडून झालेल्या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने मोठं विधान केलं आहे.

Apr 15, 2022, 09:12 AM IST