gst

जीएसटी : मध्यरात्री १२ वाजता १७ टॅक्स आणि २३ सेस झाले रद्द

 संपूर्ण देशात आता एकच कर प्रणाली असणार आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा  मध्यरात्री १२  वाजता होणार आहे. प्रथम अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाषण करत जीएसटीचे स्वागत केले.

Jun 30, 2017, 11:45 PM IST

जीएसटीमुळे जकात बंद, मुंबईच्या प्रमुख पाच जकात नाक्यांवर बंदी

अवघ्या देशात केवळ मुंबई महापालिका जकात गोळा करत होती. आज रात्री १२ वाजल्यानंतर जीएसटी लागू झाल्यावर जकात बंद होईल. 

Jun 30, 2017, 10:34 PM IST

जीएसटीमुळे घरे महाग होण्याची भीती

मध्यरात्री लागू होत असलेल्या जीएसटीमुळे तुमच्या स्वप्नातलं घर महाग होण्याची भीती व्यक्त होतेय. 

Jun 30, 2017, 06:58 PM IST

पेट्रोल, मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचे नुकसान - नितीन गडकरी

पेट्रोल आणि मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचं नुकसान होणार असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

Jun 30, 2017, 06:45 PM IST