gst collections

Budget 2024च्या आधीच सरकारला मिळाली गुड न्यूज; जीएसटीबाबत दिलासादायक माहिती समोर

Budget 2024: आर्थिक वर्षे 24-25 या वर्षासाठी आज संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी सरकारला मोठी खुशखबरी मिळाली आहे. 

Feb 1, 2024, 10:26 AM IST