GOOD NEWS : देशाच्या अर्थव्यवस्थेची कोरोनावर मात, वर्षअखेरीस GDP दुहेरी आकड्यात
भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आनंदाची बातमी
Nov 30, 2021, 09:03 PM ISTशेतकरी कर्जमाफीमुळे महागाई ०.२ टक्क्यांनी वाढेन : रिझर्व्ह बॅंक
राज्यासह देशभरात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी उचल खाल्ली असतानाच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ( आरबीआय) वेगळाच इशारा दिला आहे. शेतकरी कर्जमाफी केल्यास महागाईचा दर ०.२ टक्क्यांनी वाढेन, असा अंदाज आरबीआयने दिला आहे.
Sep 12, 2017, 05:41 PM IST