White Hair: आता पांढऱ्या केसांपासून कायमची सुटका? अखेर उपाय मिळाला!
White Hair Problem: पांढऱ्या केसांपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठीच्या प्रयोगात शास्त्रज्ञांना कमालीचं यश मिळालंय. केस कायमस्वरुपी काळे करण्यासंबंधी न्यूयॉर्क विद्यापीठात (New York University) संशोधन झालं.
Apr 25, 2023, 08:55 PM ISTतुमच्या पण डोक्यावर पांढरे केस दिसायला लागले? मग करा 'हे' उपाय
White hair problems: कधीतरी, अचानक तुमच्या डोक्यावर पांढरे केस दिसायला लागतात. वय लहान असताना देखील पांढरे केस होत असतील तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे.
Apr 25, 2023, 04:57 PM IST