green corridor

काँग्रेस नेत्याच्या भीषण अपघाताचं CCTV आलं समोर; ताशी 160 किमी वेगाने धावत होती कार अन् तितक्यात...

Alwar Accident: राजस्थानच्या अलवरमध्ये झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. सीसीटीव्हीत कार वेगात असतानाच रस्ता सोडून खाली उतरत असल्याचं दिसत आहे. जेव्हा अपघात झाला तेव्हा कार ताशी 160 किमी वेगात होती.

 

Jan 31, 2024, 04:04 PM IST

देशात लवकरच ऑक्सिजन एक्स्प्रेस धावणार; कोरोनाचं तांडव थांबवण्यासाठी रेल्वे सरसावली

देशात वाढत्या कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची गरज भासत आहे.

Apr 19, 2021, 07:56 AM IST

अवघ्या 3 तासांत 1400 किमीचा अंतर पार करून दिल्लीला पोहोचलं हृदय

नातेवाईकांनी घेतला मोठा निर्णय 

Feb 19, 2020, 02:39 PM IST

ग्रीन कॉरिडोरसाठी मुख्यमंत्र्याचा ताफा रोखला, पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप

 पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा काही क्षणासाठी थांबविण्यात आला.  

Sep 10, 2019, 08:04 AM IST

चार वर्षांच्या मुलीसाठी हृदयाचा ९४ मिनिटांत ३२३ किलोमीटरचा प्रवास

फोर्टिस हॉस्पिटलने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जालना येथील या मुलीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. आता तिला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

Jun 24, 2018, 08:10 AM IST

ग्रीन कॉरिडॉरला गालबोट, हृदय वेळेत मुंबईत आलं नाही!

सध्या अवयवदान आणि प्रत्यारोपण आणि त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केल्याच्या चांगल्या बातम्या अधून मधून येत असतात. मात्र याला गालबोल लावणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. चार्टर्ड विमानाचं भाडं परवडत नसल्यामुळे हृदय वेळेत मुंबईत येऊ शकलेलं नाही.

Jan 20, 2016, 07:16 PM IST

मुंबईकर तरूणीचा जीव वाचविण्यासाठी चेन्नई थांबली

मुंबईकर तरूणीचा जीव धोक्यात होता पण तिचा जीव वाचविण्यासाठी चेन्नई शहर काही काळासाठी थांबल आणि त्या तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचा एक माणुसकीचे जीवंत उदाहरण चेन्नईकरांनी जगाला दाखवून दिलं आहे.

Jun 17, 2014, 08:33 PM IST