great opportunity

MPSC परीक्षा पद्धतीमध्ये महत्त्वपूर्ण बदल, पाहा कशी होणार परीक्षा

MPSC परीक्षेसाठी नेमका काय बदल करण्यात आलाय? हा बदल कधीपासून लागू होईल पाहा 

Jun 25, 2022, 08:44 AM IST

MPSC Exam | तब्बल 800 जागांसाठी भरती; स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्यांसाठी मोठी संधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 8 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. या परीक्षेची 800 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Jun 24, 2022, 10:33 AM IST

Stocks to Buy today | बाजाराच्या अस्तिरतेतही कमाईची मोठी संधी; आज या स्टॉक्सवर करा ट्रेड

Stock market : शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते

Dec 14, 2021, 08:56 AM IST