gravity hole indian ocean

नरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात मधोमध महाकाय खड्ड्याचे रहस्य समोर

Indian Ocean Hole : जगाच्या पाठीवर असंख्य आश्चर्यकारक गोष्टी आहे. त्यामागील रहस्यही अजून गुलदस्त्यात आहे. पण भारताजवळील हिंदी महासागरातील महाकाय खड्ड्याचे रहस्य उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. 

Dec 9, 2024, 08:34 PM IST

नरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात पाण्याच्या मधोमध महाकाय खड्डा, रहस्य अखेर उलगडले

Indian Ocean Gravity Hole Location: भारतातील हिंद महासागराच्या मधोमध एक खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्याचे रहस्य शोधण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. 

 

Mar 31, 2024, 12:00 PM IST