gracy singh career

एकामागोमाग 2 सुपरहिट चित्रपट, पण एका निर्णयाने उद्ध्वस्त केलं करिअर; आता काय करतीये ही अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या चुकीमुळे यशस्वी करिअर उद्ध्वस्त केलं. अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घ्या जिने लागोपाठ 2 सुपरहिट चित्रपट दिले मात्र नंतर यशाची चव चाखू शकली नाही. 

 

Jul 15, 2024, 04:47 PM IST