कॅप्टन अमोल यादव यांच्या विमाननिर्मितीत सरकारी बाबूंचा अडथळा
कॅप्टन अमोल यादव यांच्या विमान निर्मितीचे पंख डीजीसीएनेच छाटले आहेत. २०११ साली आपले सहा आसनी एक्सप्रिमेंटल विमान रजिस्टर करण्यासाठी अमोल यादव यांनी केलेल्या अर्जाला डीजीसीएने केराची टोपली दाखवलीय.
Oct 13, 2017, 05:06 PM ISTशासकीय सेवानिवृत्तांना मिळणार कायमस्वरुपी ओळखपत्र
शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ज्या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत ते पद नमूद करुन तसेच त्याआधी ‘सेवानिवृत्त’ असा उल्लेख करुन संबंधित प्रशासकीय कार्यालय आणि विभागाने त्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने 23 फेब्रुवारी, 2017 च्या शासन परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
Mar 2, 2017, 06:58 PM IST