govt information

काश्मीरमध्ये उभारणार महाराष्ट्र सदन, सरकारकडून जमीनीचा व्यवहार पूर्ण, लवकरच पायाभरणी

काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार आहे.  सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. 

Jun 21, 2024, 06:45 PM IST