govind pansare murder

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी नवी माहिती उजेडात

गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार केल्यानंतर संध्याकाळी कोल्हापुरातील टेंबलाईवाडी परिसरात पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे, भरत कुरणे, अमोल काळे आणि इतरांची बैठक झाली होती.  

Dec 7, 2018, 08:45 PM IST

गोविंद पानसरे हत्या : समीर गायकवाड याला जामीन मंजूर

गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाड याला जामीन मंजूर करण्यात आलाय.  

Jun 17, 2017, 01:34 PM IST

बंदी असताना समीर गायकवाडच्या हातात 'सनातन'चा अंक

कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकऱणातील प्रमुख संशयीत आरोपी समीर गायकवाड याला सनातन प्रभातचा अंक देवू नये, असे न्यायालयाने स्पष्ट बजावले असाताना त्याच्या हातात अंक कसा, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Feb 28, 2017, 05:37 PM IST

गोविंद पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीकडून 'सनातन'च्या महिला साधकाची चौकशी

काँम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला दुसरा आरोपी सनातनचा साधक वीरेंद्र तावडेची ट्रॅक्स पोलिसांनी अखेर ताब्यात घेतली आहे. तर एसआयटीने सनातनच्या एका महिला साधकाला ताब्यात घेतले.

Sep 14, 2016, 08:08 PM IST

पानसरे हत्या - सनातनवर बंदी घाला : पुरोगामी कार्यकर्ते

ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुरोगामी कार्यकर्ते अधिक आक्रमक झालेत. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केलेय.

Sep 18, 2015, 01:29 PM IST

गोविंद पानसरे हत्या : भाकपकडून 'महाराष्ट्र बंद'ची हाक

कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक भाकपने दिली आहे. पाच दिवस झाले तरी पोलिसांना हल्लेखोरांना पकडण्यात यश आलेले नाही.

Feb 21, 2015, 01:49 PM IST