'झी 24 तास'चा दणका । अधिकाऱ्यांनी संगनमत करुन लाटलेली लाखो रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश
Land Acquisition Officer Bogus Beneficiary in Pune : बातमी 'झी 24 तास'चा Impact ची. मोजणी अधिकारी, भूसंपादन अधिकारी यांनी बोगस लाभार्थ्यांशी संगनमत करुन लाटलेली लाखो रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Mar 3, 2022, 05:36 PM IST