government schemes

महायुतीला अजितदादांचं वावडं? शिवसेना, भाजपाच्या बॅनरवरुन गायब...आता बारामतीत चक्क फोटोच झाकला

Ajit Pawar : महायुतीत अजित पवार एकटे पडले आहेत का असा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील गणपतीला सरकारी योजनांच्या देखाव्यातून अजित पवारांना गायब करण्यात आलं आहे. आता भाजपाच्या बॅनरवरही अजित पवारांचा फोटो नाहीए.

Sep 10, 2024, 02:00 PM IST

रेशनकार्डवर मुलाचं नाव कसं जोडालं; ऑनलाइन संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Ration Card Online: रेशनकार्डमध्ये मुलाचं नाव अॅड करायचय. पण तुम्हाला याची प्रोसेसच माहिती नाहीये का? तर जाणून घ्या ही प्रक्रिया. 

 

Jan 2, 2024, 03:36 PM IST

लेकिच्या जन्मापासून लग्नापर्यंत 'या' सरकारी योजना मिटवतील तुमची चिंता

Government Schemes for Girl Child : तुम्हालाही मुलगी आहे का? तर, शासनाच्या या योजनांची माहिती एकदा पाहाच.... 

Jun 29, 2023, 03:31 PM IST

Namo Shetkari Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांच्या खात्याते येणार 12 हजार रुपये; शिंदे फडणवीस सरकारची नमो योजना

Shetkari Samman Nidhi Yojana: केंद्राच्या धर्तीवर राज्यातही नमो शेतकरी महासन्मान योजना राबवली जाणार आहे. शेतक-यांना अतिरिक्त 6 हजार रुपये मिळणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले.  

May 30, 2023, 06:47 PM IST

Aadhaar-Pan लिंक करण्यासह Birth Certificate हवे असेल तर या संकेतस्थळावर होतील सगळी कामे

Government Schemes : देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारी कामांसाठी जी काही कागदपत्र हवी असतील ती एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तशी व्यवस्था सरकारने केली आहे. ही कागदपत्रे संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळणार आहेत.

Apr 29, 2023, 02:16 PM IST

मनरेगासाठी नवा नियम 1 जानेवारीपासून लागू होणार, काय फरक पडणार? जाणून घ्या

MGNREGA Rules: नववर्ष नवा संकल्प घेऊन अनेक जण योजना आखत आहेत. त्याचबरोबर काही नियमही बदलत आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनावर फरक जाणवणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ((मनरेगा) संदर्भातील नियम 1 जानेवारीपासून बदलणार आहे. 

Dec 28, 2022, 06:28 PM IST

Ayushman Bharat : 5 लाखांपर्यंतचा इलाज खर्च, सोबत मिळतील 'या' सुविधा; कसा घ्याल आयुष्यमान भारत योजनेचा लाभ

आयुषमान भारत योजनेअंतर्गत तुम्हाला पाच लाखांपर्यंत विमा कवच मिळेल. सोबत मिळतील इतरही सुविधा

Nov 9, 2022, 07:59 PM IST

Fact Check : केंद्र सरकारचा बेरोजगारांना मोठा दिलासा, दरमहा मिळणार 6 हजार रुपये

केंद्र सरकार 'पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजनेनुसार'  दरमहा तरुणांना 6 हजार रुपये देत आहे, असा दावा व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) मेसेजमध्ये करण्यात येत आहे.

Oct 29, 2022, 03:45 PM IST

PFRDA च्या नव्या सुविधेचा लाभ घ्या आणि 10 हजार रुपये मिळवा ... वाचा

NPS Account Rules : NPS साठी अकाउंट उघडण्याची सुविधा देणाऱ्या पीओपीला (PoP) सप्टेंबरपासून कमिशन मिळणार आहे.

 

Aug 24, 2022, 05:38 PM IST

नितीन गडकरींनी केलीये मोठी घोषणा; मध्यमवर्गीयही होणार मालामाल...

Nitin Gadkari: या नव्या मॉडेलमध्ये नेमकं काय असेल? पाहा बातमी तुमच्या फायद्याची

Aug 24, 2022, 01:18 PM IST

केंद्र सरकारच्या 'या' योजनेतून करा तुमच्या मुलीचं भविष्य उज्वल

Sukanya Samriddhi Yojana : तुम्हालाही तुमच्या मुलींचं भविष्य उज्वल करायचं असेल तर सरकारच्या या योजनांचा नक्कीच फायदा घ्या. सरकारने या योजनेमध्ये काही बदल देखील केले आहेत.

Jul 23, 2022, 04:39 PM IST

शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र, सरकारी योजनांचा लाभ घेणं होणार सोपं, कसं ते पाहा

बाबूंच्या खाबुगिरीतून होणार बळीराजाची सुटका

Dec 16, 2021, 09:51 PM IST

Government Schemes | दरमहा फक्त 28 रुपयांत 4 लाख रुपयांचा फायदा; भन्नाट सरकारी योजना

 कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये विम्याबाबत जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील खुपच कमी प्रीमियमवर विम्याची सुविधा देत आहे. 

Oct 16, 2021, 09:17 AM IST

सरकारचा अजब फतवा, विद्यार्थ्यांसाठी सरकारी योजनांवर बोलणं बंधनकारक

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक अजब फतवा काढण्यात आला आहे. 

Aug 19, 2019, 11:28 PM IST

शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कोट्यवधींच्या निधीचा असा होतोय वापर...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारनं बळीराजा चेतना योजना सुरू केली. पण या योजनेच्या निधीचा वापर परदेश दौरे आणि शासकीय जाहिरातींसाठी झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. शेतकरी आत्महत्यांबाबत सरकार किती गंभीर आहे, त्यावरच हा विशेष रिपोर्ट...

Jun 30, 2017, 10:54 AM IST