government recruitment

डॉ. एस एस सोनवणेंचं भाकीत खरं ठरलं, सरकारी नोकऱ्यांसाठी भरती सुरु

राज्यात सरकारी नोकरभरती सुरु झाली आहे. जिल्हा परिषद, वन विभाग, तलाठीपदासाठी आणि आरोग्य विभागासाठी मोठ्या प्रमाणावर भरती सुरु झाली आहे. 

Sep 7, 2023, 09:09 PM IST

Maharashtra Govt Jobs: राज्यातील विविध विभाग, जिल्हा परिषदांमध्ये 2.44 लाख पदे रिक्त

Maharashtra Government Jobs 2023: रिक्त पदामुळे सेवेत दिरंगाई होते आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.  सरासरी 23 टक्के पदे रिक्त असली तरी काही विभागात 30 ते 50 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त आहेत.

Jul 18, 2023, 04:12 PM IST
What decisions in the Maharashtra cabinet meeting DCM Devendra Fadnavis Live PT5M2S

Devendra Fadnavis On Govt Recruitment | राज्यात 75 हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार?

What decisions in the Maharashtra cabinet meeting DCM Devendra Fadnavis Live

Nov 29, 2022, 04:15 PM IST
Mumbai CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis On Job Recruitment Drive PT2M20S

छप्पर फाड पगारवाढ; 8 व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी

जाणून घ्या या आयोगामुळं तुमच्या मासिक वेतनात नेमकी किती वाढ होणार... 

 

Oct 10, 2022, 03:15 PM IST

SBI Recruitment 2021: स्टेट बँकेत तरुणांना नोकरीची संधी, एकूण 606 पदांसाठी आजच करा अर्ज

बँकेच्या तयारीत गुंतलेल्या तरुणांसाठी अनेक पदांवर बंपर रिक्त पदे काढली आहेत.

Sep 29, 2021, 07:28 PM IST

10वी पास उमेदवारांना विना परीक्षा, सरकारी नोकरीची संधी, आत्ताच अप्लाय करा

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे.

Apr 28, 2021, 09:11 PM IST

आरबीआयमध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी

सरकारी नोकरीचा शोध घेत असाल तर अशा तरुणांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय रिजर्व बँकेमध्ये तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी आहे.

Nov 19, 2017, 05:23 PM IST