got diwali bonus

बदलापुरात रिक्षा चालकांनाही मिळाला बोनस

दिवाळीला मिळणारा बोनस हा प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र आता सरकारी आणि खासगी कर्मचा-यांबरोबर रिक्षा चालकानाही बोनस मिळालाय. बदलापूरमधील रिक्षा चालकांना संघटनेकडून बोनस मिळालाय. 

Oct 26, 2016, 08:53 PM IST