got 3rd prize

महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिस-या क्रमांकाचं पारितोषिक

प्रजासत्ताक दिन निमित्तानं महाराष्ट्रानं सादर केलेल्या चित्ररथाला, तिस-या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. दिल्लीत राजपथावर शानदार संचलन कार्यक्रमात, महाराष्ट्रानं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर आधारीत चित्ररथ सादर केला होता.

Jan 28, 2017, 11:24 AM IST