google pay news

Google Pay मोबाइल रिचार्जवर गुपचूप आकारतय सर्व्हिस चार्ज, किती रुपये देताय तुमच्या लक्षात येतंय का?

Google Pay Convenience Fee: पेटीएम आणि फोनपे गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल रिचार्जसाठी चार्ज करत आहेत. मोबाईल रिचार्जवर आकारण्यात येणाऱ्या सुविधा शुल्काबाबत गुगलकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Dec 10, 2023, 06:37 AM IST

Google Pay चा वापर आता डेबिट कार्डशिवाय आधार कार्ड नंबरने, पाहा सोप्या स्टेप्स

Google Pay with Aadhar Card :  सध्या आपण सर्वचजण ऑनलाइन UPI पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. GPay चा वापर वाढला आहे. छोट्या दुकानदारासह मॉलमध्ये आपण UPI पेमेंट करतो. आता Google Pay चा वापर करताना तुम्हाला डेबिट कार्डची गरज भासणार नाही. आधार कार्ड नंबरनेही Google Pay वापरता येणार आहे.

Jun 9, 2023, 04:09 PM IST

गूगलची नवीन बँकिंग सेवा, आता हॅकिंगचे नो टेन्शन ! G pay साठी ही सुविधा

Google ची UPI आधारित पेमेंट सेवा Google Pay ही डिजिटल व्यवहारांसाठी लोकप्रिय आहे. आता कंपनी पेमेंट ऑथेंटिकेशनसाठी अधिक सोयी-सुविधा आपल्या सेवेत जोडत आहे. याचा लाभ हा ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे सुरक्षित पेमेंट करता येणार आहे. 

May 4, 2023, 08:10 AM IST

Google Pay वर असं मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना ही Trick वापरा

आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट झाल्यावर भरपूर कॅशबॅक जिंकू शकता.

Jan 14, 2022, 08:31 PM IST