google map

Google App Closing: वाट चुकलात तर आता गुगलची मदत नाही! अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय

तंत्रज्ञानाच्या युगात सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होतं. गाडी बूक करण्यापासून योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्व काही सोपं झालं आहे. इतकंच काय एकदा लोकेशन सेट केलं की, कोणाला रस्ता विचारण्याची आवश्यकताही भासत नाही. गुगल एका सर्च इंजिनसारखं काम करते. गुगलमुळे अनेक सुविधा सुखकर झाल्या आहेत.

Nov 2, 2022, 07:46 PM IST

तुम्ही Google मॅप्सचा वापर करता ना? मग आधी सर्च हिस्ट्री आणि लोकेशन डिलीट करा नाही तर...

Google Maps app : Google Maps ची तुमच्यावर करडी नजर आहे. जर तुम्ही सर्च हिस्ट्री (Search history) आणि लोकेशन डिलीट (location Delete) नाही केलं तर तुम्हाला फटका बसू शकतो. 

Oct 31, 2022, 09:25 AM IST

Google Map नेहमी बरोबर रस्ता दाखवतो का? या कुटूंबासोबत जे घडलं, ते जाणून तुम्हाला धक्काच बसेल

फिरायला गेलेल्या एका कुटूंबासोबत असं काहीसं घडलं, ज्याची आपण कल्पना सुद्धा करु शकत नाही.

Aug 9, 2022, 04:05 PM IST
Pune ShivSena MLA Uday Samant Unfortunately Drive From Aaditya Thackeray Rally Route PT41S

VIDEO | उदय सामंत चुकून ठाकरेंच्या सभास्थळी पोहोचले?

Pune ShivSena MLA Uday Samant Unfortunately Drive From Aaditya Thackeray Rally Route

Aug 3, 2022, 08:25 PM IST

उदय सामंत यांचा 'गूगल मॅप'ने घात केला, आणि गाडीवर हल्ला झाला? वाचा नेमकं काय घडलं

Uday Samant car attacked in Pune : शिंदे गटात दाखल झालेले आमदार उदय सामंत शिवसेना युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे.  

Aug 3, 2022, 03:39 PM IST

इंटरनेटवर सर्व काही सर्च करणाऱ्यांनो तुम्हाला महितीये का 'Google' संपूर्ण नाव?

अनेक गोष्टी ज्याच्यामुळे अगदी सोप्या झाल्या आहेत 'त्या' Google चं पूर्ण नाव तुम्हाला देखील माहित नसावं... 

 

Jul 25, 2022, 11:14 AM IST

मोठी बातमी| औरंगाबादचं नाव Google Map ने बदललं

औरंगाबादचं नाव Google Map ने बदललं, औरंगाबादचं नाव आता या नावाने सर्च करा

Jul 19, 2022, 04:19 PM IST

दऱ्या खोऱ्यात गुगल मॅपचा वापर मध्यरात्री घातक

सह्याद्री परिसरात पर्यटनासाठी आलेल्या तिघांची कार बुडाली दोन जणांचा बळी

Jul 16, 2022, 05:34 PM IST

Google Map वरचा अतिविश्वास नडला! कार थेट नदीपात्रात, 3 पर्यटकांचा मृत्यू

सावधान! तुम्हीही गुगल मॅपचा वापर करून प्रवास करताय, भयानक अपघाताचा हा Video पाहा

Jul 16, 2022, 04:07 PM IST

अनोळखी ठिकाणी Google Map ने जाल तर सावधान; कुटूंबाची कार पोहचली थेट कालव्यात

कोणतेही तंत्रज्ञान लोकांना जसे फायदेशीर ठरते तसेच काही वेळा त्यामुळे नुकसानही होऊ शकते करते. असाच काहीसा प्रकार केरळमधील एका कुटुंबासोबत घडला. 

May 20, 2022, 02:46 PM IST

अशी 12 ठिकाणं ज्यांना Google Map वर देखील पाहायला मनाई, जाणून घ्या कारण

Google Maps तुम्हाला सगळेच रस्ते दाखवत नाही. काही अशा जागा आहे. ज्या Google Map वरुन हटवण्यात आल्या आहेत.

Mar 28, 2022, 03:40 PM IST

Google Map चं हे फीचर वापरा आणि स्वत:चा डिजिटल पत्ता तयार करा, कसं ते जाणून घ्या

तुमच्या पत्त्यावर दिलेला डिजिटल कोड क्रमांक हा प्रत्यक्ष पत्त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो.

Jan 29, 2022, 05:14 PM IST

Google Map चा जेवढा फायदा तेवढाच तोटाही... हे App वापरणं महिलेच्या जीवावर बेतलं

Google Map वर विश्वास ठेवणं महिलेला पडलं महागात, अडकली मोठ्या संकटात

Nov 1, 2021, 07:03 PM IST

तुम्ही Google Map वापरताना तुमच्यासोबत असं कधी घडलंय का? सोशल मीडियावर या फोटोची चर्चा

सोशल मीडिया साइट Reddit वर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Sep 25, 2021, 06:15 PM IST