5 वर्षांच्या मुलींना नक्की शिकवा 'या' 5 गोष्टी, जबाबदार पालकाची लक्षणे
5 Tips for Girl Child Parents : 5 वर्षांच्या मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींना शिकवाव्यात 5 महत्त्वाच्या गोष्टी. मुलींना सक्षम बनवण्यासाठी या गोष्टी नक्की करा.
Oct 17, 2024, 03:40 PM ISTChild Behaviour: : चुकीचा शब्द बोलायला लागलंय मुलं, 'या' 5 पद्धतीने बदला सवय
Child bad language: मुलांवर संगतीचा मोठा प्रभाव पडतो आणि वाईट संगतीमुळे तो गैरवर्तन आणि चुकीचे शब्द वापरण्यास शिकतो. जर तुमच्या मुलानेही हे शिकले असेल तर त्याची ही सवय मोडा. यासाठी पालकांनी फॉलो करा या 5 टिप्स.
Jun 28, 2024, 11:40 AM ISTमुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकंच डिप्रेशनमध्ये, अभ्यासात खुलासा
एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, जे पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम बनवण्यासाठी भरपूर मेहनत करतात. मात्र त्यांच्यासाठी ही मेहनत अतिशय घातक ठरत आहे. या सगळ्याचा ताण मुलांवर होत असल्याच संशोधनात समोर आलं आहे.
May 10, 2024, 03:42 PM ISTचांगल्या संगोपनासाठी मुलांना 'या' सवयी नक्कीच लावा
मुलांची सर्वात चांगली सवय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. कोणत्याही नातेवाईकाने केलेल्या लहानसहान उपकारांची प्रशंसा करायला शिकवावे.
Feb 26, 2024, 09:46 PM IST