good news for google pay users

खूशखबर ! आता Google Pay वर उघडता येणार FD

Google आपले डिजिटल पेमेंट अॅप Google Pay मध्ये नवीन नवीन फीचर आणत आहे. माउंटन व्ह्यू जायंटने Google Pay युजर्ससाठी FD सुविधा देण्यासाठी छोट्या वित्त बँकेशी भागीदारी केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला स्वतंत्र बँक खाते उघडण्याची गरज पडणार नाही. थेट Google Pay अॅपवरून तुम्ही FD करू शकता.

Sep 6, 2021, 06:38 PM IST