golden hours

'गोल्डन हवर'मुळे वाहतूक व्यवस्था अधिक जटील

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विकेन्डसाठी हलक्या वाहनांची होणारी कोंडी टाळण्यासाठी गोल्डन हवर हे अभियान राबविण्यात येतंय. मात्र वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी अधिक जटील झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

Apr 9, 2017, 12:34 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 'गोल्डन' अवर्स

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून पोलिसांनी नवी शक्कल लढवली आहे. सुट्ट्या आणि विकेंडला एक्स्प्रेसवेवर गोल्डन अवर्स लागू करण्यात येणार आहे. या काळात अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असणार आहे. या नियमाची महामार्ग पोलिसांनी शनिवारपासून अंमलबजावणी सुरु केली आहे.

Sep 11, 2016, 08:02 AM IST