'गोल्ड' आणि 'सत्यमेव जयते'कडे प्रेक्षकांची पाठ, इतकीच कमाई
दुसऱ्या दिवसाच्या कमाईने सिनेनिर्मात्यांची घोर निराशा झाली.
Aug 17, 2018, 04:02 PM ISTसोन्याच्या भावात सतत घसरत, पाहा सोन्याचा आजचा भाव
जागतिक स्तरावरील कमी मागणी आणि ज्वेलर्सकडूनही सोन्याची मागणी घटत असल्याने, सोन्याचे भाव मंगळवारी पुन्हा खाली आहे.
Aug 14, 2018, 05:44 PM ISTलागोपाठ तिसऱ्या आठवड्यात सोनं झालं स्वस्त, चांदीही घसरली
सोन्यांच्या किंमतीत लागोपाठ तिसऱ्या आठवड्यात घसरण झाली आहे. स्थानिक बाजारात मागणी कमी झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मागणी कमी झाल्याने सोन्याचा भाव कमी झाला आहे. दिल्लीमध्ये मागच्या आठवड्यात सोन्याचे भाव 190 रुपयांनी कमी झाले होते. 30,780 रुपये प्रति ग्रॅम सोनं पोहोचलं होतं. दुसरीकडे चांदी देखील 30 रुपयांनी कमी झाली. चांदीचा भाव 39,225 रुपये प्रति किलो झाला आहे.
Jul 29, 2018, 04:22 PM ISTदुसऱ्या दिवशीही सोनं स्वस्त, पाहा काय आहेत आजचे भाव
आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरी आणि विक्रेत्यांच्या घटलेल्या मागणीमुळे सोन्याचे दर दुसऱ्या दिवशीही स्वस्त झाले आहेत.
Jul 24, 2018, 05:45 PM ISTसोने दरात मोठी घसरण, प्रमुख पाच शहरांतील दर पाहा
जागतिक बाजारात आलेले मंदी आणि सोने खरेदीसाठी सराफा व्यापाऱ्यांकडून आलेला कमी प्रतिसाद पाहता सोने दरात घट
Jul 19, 2018, 04:50 PM ISTभालाफेकीत भारताच्या नीरजला सुवर्ण पदक
नीरज चोप्रा याने आज भाला फेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे.
Jul 18, 2018, 08:38 PM ISTते सोन्यानं मढलेल्या महिलांना हेरून ठेवायचे आणि...
अशी होती या टोळीची मोडस ऑपरेन्डी...
Jul 18, 2018, 04:07 PM ISTसोनं-चांदीच्या भावामध्ये वाढ, पाहा काय आहेत आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबुती आणि वाढलेल्या मागणीमुळे सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
Jul 16, 2018, 07:37 PM ISTकोल्हापूर : नेमबाज अनुष्काचा सुवर्णवेध
कोल्हापूर : नेमबाज अनुष्काचा सुवर्णवेध
Jun 25, 2018, 11:24 PM ISTसोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घट, दागिने विकत घेण्याची योग्य वेळ
आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरी आणि देशभरातली मागणी घटल्यामुळे सोन्याच्या किंमती पडल्या आहेत.
Jun 21, 2018, 10:19 PM ISTसोने बाजारात तेजी, दरात झाली वाढ
जागतिक बाजारात आलेले तेजी आणि सोने खरेदीसाठी सराफा व्यापाऱ्यांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता सोने दरात वाढ.
Jun 15, 2018, 08:27 PM IST