gold saree

 Pune Sarasbaug Golden Saree To Mahalaxmi Devi PT43S

पुणे । सारसबाग महालक्ष्मी मंदिरात देवीला सोन्याची साडी

पुणे येथील सारसबाग महालक्ष्मी मंदिरात देवीला सोन्याची साडी नेसविण्यात आली आहे. एका भाविकाने ही साडी अर्पण केली आहे. दरवर्षी नवरात्र उत्सव तसेच दिवाळीच्या दरम्यान देवीला ही साडी नेसवली जाते. आज दसऱ्याच्या निमित्ताने महालक्ष्मीच्या अंगावरील ही साडी आणखीनच खुलून दिसत आहे.

Oct 8, 2019, 01:15 PM IST

सारसबाग महालक्ष्मी मंदिरात देवीला सोन्याची साडी

 सारसबाग महालक्ष्मी मंदिरात देवीला सोन्याची साडी नेसविण्यात आली आहे. 

Oct 8, 2019, 12:37 PM IST

पुण्यात महालक्ष्मीला १४ किलोची साडी अर्पण

सारसबागेसमोरच्या महालक्ष्मी मंदिरात आज दसऱ्याच्या मुहूर्तावर महालक्ष्मीला सोन्याची साडी नेसवण्यात आलीय.  तब्बल १४ किलो वजनाची ही सोन्याची साडी आहे. 

Oct 11, 2016, 04:10 PM IST