Top 10: कोणत्या देशात सर्वात जास्त सोनं? भारत कितवा?
सोने एक मौल्यवान धातू आहे. या धातूला जगभरात प्रचंड मागणी आहे. हे बहुतेक भारतात खरेदी केले जाते. असे म्हटले जाते की, ज्या देशाच्या रिझर्व्ह बँक किंवा सेंट्रल बँकेकडे जेवढे सोने असते, तितकी तिची अर्थव्यवस्था मजबूत असते.
Sep 25, 2023, 06:28 PM ISTजगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines
Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.
Jun 24, 2023, 11:53 AM ISTGold Mines in India: भारताला लागली सोन्याची लॉटरी! 'या' 3 जिल्ह्यांत सापडले सोन्याचे साठे
Gold Mines In Odisha: मागील 4 दशकांहून अधिक काळापासून या ठिकाणी सर्वेक्षण आणि संशोधन सुरु होतं. त्यानंतर आता राज्याच्या खाण मंत्र्यांनीच या साठ्यांसंदर्भातील घोषणा विधानसभेत केली आहे.
Feb 28, 2023, 01:31 PM ISTजगभरातील सोने संपणार? पृथ्वीवर आता फक्त इतके टक्केच उरलंय? जाणून घ्या
Gold mines : जगभरातील सोन आता संपत चाललंय. येत्या 20 वर्षात पुथ्वीवरचे सोने संपणार आहे? त्यामुळे ही फारच चिंताजनक बाब आहे. तज्ञांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Dec 9, 2022, 05:21 PM ISTGold Mines In Maharashtra | विदर्भात कुठे दडलाय सोन्याचा खजिना? पाहा स्पेशल रिपोर्ट
Where is the gold treasure hidden in Vidarbha? See Special Report
Dec 2, 2022, 02:40 PM ISTGold Mines | महाराष्ट्र होणार मालामाल, राज्यातील 'या' दोन जिल्ह्यात सोन्याच्या खाणी?
Maharashtra will be rich, gold mines in these two districts of the state?
Dec 2, 2022, 12:45 PM ISTGold Mines In Vidarbha | आता महाराष्ट्रातून निघणार सोन्याचा धूर? नागपूर, गडचिरोलीत सोन्याची खाण?
fact check Gold Mines in vidarbha see what geologist are sayinh
Nov 12, 2022, 09:25 PM ISTGold Mines In Vidarbha | विदर्भात दडलाय सोन्याचा खजिना? नागपूर, गडचिरोलीत सोन्याची खाण?
Gold Mines In Vidarbha : महाराष्ट्रातील विदर्भाच्या भूगर्भात आहे कोट्यवधींचं सोनं? महाराष्ट्रातून निघणार सोन्याचा धूर? पाहा स्पेशल रिपोर्ट
Nov 12, 2022, 07:42 PM ISTOMG ! KGF प्रमाणेच देशात सापडली सर्वात मोठी सोन्याची खाण
Bihar to allow exploration of India’s ‘largest’ gold reserve in Jamui : खनिजांनी समृद्ध बिहारमध्ये जमिनीखाली सोन्याचं अक्षरशः घबाड सापडले आहे. देशातला सर्वात मोठा सोन्याचा साठा भूगर्भात सापडला आहे.
May 29, 2022, 10:09 AM ISTसिंगरोलीमध्ये मिळाली सोन्याची मोठी खाण
सिंगरौलीमध्ये कोळशाच्या खाणीनंतर आता जमिनीखाली सोन्याचा खजाना मिळाला आहे. हा खजना सिंगरौली जिल्ह्यातील चकरिया गावात मिळाला आहे.
Mar 1, 2018, 02:25 PM IST