glenn mcgrath names semifinalists for world cup 2023

World Cup बद्दल सर्वात मोठी भविष्यवाणी! सेमी-फायनलमध्ये भिडणार 'हे' 4 संघ

ODI World Cup2023: सर्व क्रिकेटरसिकांना आता एकदिवसीय विश्वचषकाचे (ODI World Cup) वेध लागले आहेत. यावर्षी भारतात विश्वचषक होणार असून भारतीय संघ (Indian Cricket Team) पुन्हा एकदा 2011 च्या विजयाची पुनरावृत्ती करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यातच आता एका माजी खेळाडूने मोठी भविष्यवाणी केली आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनमध्ये कोणते चार संघ असतील याचा अंदाज त्याने वर्तवला आहे. 

 

Aug 8, 2023, 11:42 AM IST