girl in trouble

माकडाची छेड काढणं तरुणीला पडलं चांगलंच महागा, Video Viral

Zoo viral video : सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Nov 16, 2022, 05:17 PM IST

ट्विटरवर फोटो शेअर करणं तरुणीला पडलं महागात

सऊदी अरबमधील रियाद येथे पोलिसांनी एका तरुणीला ट्विटरवर फोटो टाकल्यामुळे अटक केली आहे. तरुणीने बुरखा नसलेला फोटो ट्विट केल्याने तिला अटक करण्यात आली आहे. तरुणीने सऊदी अरबच्या कायद्याविरोधात जाऊन हा फोटो पोस्ट केल्याचा आरोप तिच्यावर आहे. महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा न घालता फोटो काढण्यावर येथे बंदी आहे.

Dec 13, 2016, 11:02 AM IST