gifts cars to employees

Company Gifts Cars To Employees: नोकरकपातीच्या लाटेदरम्यान 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना Gift केल्या Luxury Cars; कारण...

IT Firm Gifts Cars To Employees: एकीकडे कर्मचारीकपातीच्या बातम्या समोर येत असतानाच दुसरीकडे या कंपनीने आपल्या 13 कर्मचाऱ्यांना लक्झरी गाड्या भेट दिल्या असून या अनोख्या बक्षीसामुळे कंपनीची सध्या आयटी सेक्टरमध्ये जोरदार चर्चा आहे.

Feb 2, 2023, 03:51 PM IST