काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद
Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना गुलाम नबी आझाद यांनी हिंदू आणि मुस्लिमांसंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लीम नव्हते असंही म्हटलं आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या या मतामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
Aug 17, 2023, 02:29 PM ISTGhulam Nabi Azad यांनी केलं PM मोदींचं कौतुक! काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले, "सध्याच्या नेतृत्वाकडे..."
Ghulam Nabi Azad Praises PM Modi Slams Congress: मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि आपला स्वत:चा पक्ष स्थापन केला.
Apr 4, 2023, 06:27 PM ISTRahul Gandhi Apology: राहुल गांधींनी मागितली गुलाम नबी आझाद यांची माफी, म्हणाले...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा सध्या जम्मू काश्मीरमध्ये आहेत. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी दिग्विजय सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकसंबंधी केलेलं विधान तसंच गुलाम नबी आझाद यांच्यावरही भाष्य केलं.
Jan 24, 2023, 02:28 PM IST
Video | गुलाम नबी आझाद नवा पक्ष स्थापन करणार
Ghulam Nabi Azad will form a new party
Sep 4, 2022, 08:35 PM ISTभाजपची पुन्हा सत्ता आली तर देशात लोकतांत्रिक एकाधिकारशाही निर्माण होईल - पृथ्वीराज चव्हाण
या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचा पराभव करणं अत्यंत आवश्यक आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे
Aug 26, 2022, 08:08 PM ISTPrithviraj Chavan : काँग्रेस झालाय नेतृत्वहीन पक्ष, पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक आरोप
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
Aug 26, 2022, 07:46 PM ISTVideo | पक्षामध्ये पूर्ण वेळ नेतृत्व हवं किंवा नव्या नेतृत्वाच्या हातात संघटना दिली पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण
The party needs a full-time leadership or the organization should be handed over to a new leadership - Prithviraj Chavan
Aug 26, 2022, 03:05 PM ISTVideo | "राहुल यांनी पक्षातील विचारविनिमय यंत्रणा संपवली," गुलाम नबी आझाद यांचा लेटर बॉम्ब
Rahul ends deliberative mechanism in party, Ghulam Nabi Azad's letter bomb
Aug 26, 2022, 02:50 PM ISTVideo | ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला रामराम!
Jammu and Kashmir leader Ghulam Nabi Azad bid farewell to Congress before Congress's 'Kashmir to Kanyakumari Bharat Jodo Yatra'
Aug 26, 2022, 02:00 PM ISTVideo | गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला रामराम, राजीनामा पत्रात राहुल गांधींवर केली खरमरीत टीका
Ghulam Nabi Azad's Ramram to Congress, harshly criticized Rahul Gandhi in his resignation letter
Aug 26, 2022, 01:50 PM ISTमोठी बातमी : काँग्रेसला मोठा झटका, गुलाम नबी आझाद यांचा रामराम
Ghulam Nabi Azad resigns: देशाच्या राजकारणातील मोठी बातमी. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम केला आहे.
Aug 26, 2022, 12:13 PM ISTदिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, काँग्रेसचे नाराज नेते आझाद आणि शरद पवार यांची भेट
Sharad Pawar and Ghulam Nabi Azad Meeting : देशाच्या राजकारणातील महत्वाची घडामोड. काँग्रेसमधील नाराज नेते गुलामनबी आझाद यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
Mar 31, 2022, 08:22 AM ISTजीव गेला तरी जम्मू-काश्मीरचा दर्जा कायम राखण्यासाठी लढा सुरूच राहील: आझाद
यासाठी आपल्याला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली तरी चालेल
Nov 28, 2021, 07:51 AM ISTराज्यसभेत काँग्रेस खासदार गुलाम नबी आजाद यांना निरोप देतांना पंतप्रधान मोदी भावुक
पंतप्रधान मोदी यांच्याकडून गुलाम नबी आझाद यांचं खूप कौतुक
Feb 9, 2021, 11:55 AM ISTकाँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, मल्लिकार्जुन खरगे यांना प्रभारी पदावरूनही हटवले
काँग्रेस कार्यकारिणीत पुनर्गठन करताना मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नाराजीचं पत्र लिहिणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून डच्चू देण्यात आलाय.
Sep 11, 2020, 09:55 PM IST