ghatkopar police

चोर कितना भी शातिर हो.... घाटकोपर पोलिसांनी असा शोधला कार चोर

काहीच पुरावे नसताना मोठ्या शिताफीने आणि संयमाने तपास करत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळ्यल्या आहेत. झुम कार अॅपवर(Zoom app) कार बुक करून त्या विकणारी टोळी पंतनगर पोलिसांच्या हाती लागली आहे.

Nov 7, 2022, 11:52 PM IST

डब्बेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक

मुंबईचा डबेवाला संघटनेचे (Mumbai Dabbawala Association) माजी अध्यक्ष सुभाष तळेकर (Subhash Talekar) यांना घाटकोपर पोलिसांनी (Ghatkopar Police) पुण्यातून (Pune) अटक केली आहे.  

Jan 5, 2021, 02:47 PM IST