PM Awas Yojana | पंतप्रधान आवास योजनेत घोटाळा; एकाच लॅपटॉपवरून फिरली सूत्र
Sambhajinagar Gharkul Scam PM Awas Yojana
Feb 24, 2023, 11:55 AM ISTजळगाव । घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा, १०० कोटींचा दंड
घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना दोषी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांना आता शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. सुरेश जैन यांना ७ वर्ष कारावास आणि शंभर कोटी दंड आणि अजून वाढण्याची शक्यता आहे. तर गुलाबराव देवकर यांना पाच वर्षे कारावास आणि पाच लाख दंड अजून वाढण्याची शक्यता असून राजेंद्र मयूर, जगन्नाथ वाणी यांना प्रत्येकी चाळीस कोटी दंड आणि सात वर्षे कारावास ठोठावण्यात आला आहे. तर आरोपी सहा ते पंधरा यांना चार वर्षे कारावास आणि ४३ ते ५१ एक लाख दंड तसेच सात वर्षे चार आरोपींना शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. या निकालावर वकील समाधानी नाहीत. ते जन्मठेपेची शिक्षा व्हावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत, अशी माहिती वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली.
Aug 31, 2019, 06:35 PM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व दोषींना कारावासासह दंडाची शिक्षा
घरकुल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.
Aug 31, 2019, 05:41 PM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांचा निकाल लागणार?
हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने सर्व संशयित त्यांचे वकील याना न्यायालयात बोलावण्यात आल्याची माहित सूत्रांकडून मिळतेय
May 21, 2019, 09:31 AM ISTसुरेशदादांनंतर गुलाबराव देवकरांचीही तुरुंगात रवानगी
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी परिवहन राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर पोलिसांना शरण आले आहेत.
Dec 31, 2013, 01:05 PM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैनांचा जामीन अर्ज फेटाळला
आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला त्यामुळे जैन यांची डोकेदुखी वाढली आहे. घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी म्हणून जैन यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय.
Feb 13, 2013, 07:50 PM ISTगुलाबराव देवकरांना पुन्हा एकदा नोटीस
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्यमंत्री गुलाबराव देवकरांना नोटीस बजावली आहे. घरकुल घोटाळ्याप्रकरणी देवकर सध्या जामिनावर आहेत. मात्र या जामिनासंदर्भातली सर्व कागदपत्र 18 जुलैला कोर्टात सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत.
Jul 5, 2012, 07:14 PM IST