germeny girl married with bihar boy

Viral News : जर्मनीची तरूणी भारताची सून, मैथिल रितीरिवाजानुसार बांधली लग्नगाठ

Bihari Married To German Girl : मार्थाने (martha) चैतन्यसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी दोघांनी आपआपल्या कुटुंबियांशी बोलणी केली. आणि कुटूंबियांनी देखील त्याच्या नात्याला हिरवा कंदील देत लग्नाची परवानगी दिली.  

Dec 2, 2022, 10:41 PM IST