genitals of inmate

तरुणीने बलात्कार करणाऱ्या साधूचं कापलं गुप्तांग

 अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण करणा-या साधूंचं एका २३ वर्षीय तरुणीने गुप्तांग कापून टाकल्याची घटना केरळमध्ये शुक्रवारी घडली आहे. श्रीहरी उर्फ गणेशानंद स्वामी पीडित तरुणीवर शाळेत असल्यापासून बलात्कार करत होता. या भयाण परिस्थितीतून आपली सुटका करुन घेण्यासाठी तरुणीने अखेर बलात्कार करणा-या त्या साधूचं गुप्तांगच कापून टाकलं आहे.

May 20, 2017, 04:25 PM IST