general public

जगभरातील सोने संपणार? पृथ्वीवर आता फक्त इतके टक्केच उरलंय? जाणून घ्या

 Gold mines : जगभरातील सोन आता संपत चाललंय. येत्या 20 वर्षात पुथ्वीवरचे सोने संपणार आहे? त्यामुळे ही फारच चिंताजनक बाब आहे. तज्ञांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

Dec 9, 2022, 05:21 PM IST

Rashtrapati Bhavan: सर्वसामान्यांसाठी खुले होणार राष्ट्रपती भवन; तुम्हालाही पाहता येईल, जाणून घ्या कसं?

Tour of Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan)सर्वसामान्यांच्या प्रवेशासाठी 5 स्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. मॉर्निंग स्लॉट्स (Morning slots) सकाळी 10 ते 11 आणि 11 ते 12 वाजेपर्यंत तुम्हाला पाहता येणार आहे. 

Dec 2, 2022, 12:03 AM IST

सामान्य माणसाच्या गर्दीत रमणारे मुख्यमंत्री आता सामान्य जनतेपासून दोन हात लांब, नेमकं कारण काय?

ग्रामीण भागातील जनता ही त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात. 

Nov 3, 2022, 10:32 PM IST

मुंबईकरांना मिळणार खुशखबर? सर्वसामान्यांसाठी लवकरच लोकल प्रवास

मुंबईकरांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

Jun 11, 2021, 07:02 PM IST