CDS बिपीन रावत यांच्यासह पत्नीचाही दुर्दैवी अंत; दोन मुलींनी गमावला मोठा आधार
एका अधिकाऱ्याचा असा अंत होणं ...
Dec 8, 2021, 06:45 PM ISTCDS बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका कोण होत्या? जाणून घ्या त्यांच्याबद्दल
तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये खराब हवामानामुळे सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नीचंही निधन झालं.
Dec 8, 2021, 06:44 PM ISTदेशाला हादरवणारा अपघात! संरक्षणदलाचे सर्वोच्च प्रमुख बिपीन रावत यांचं अपघाती निधन
या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते.
Dec 8, 2021, 06:07 PM IST6 वर्षांपूर्वी हेलिकॉप्टर क्रॅशमधून बचावले होते संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत
6 वर्षांपूर्वी काळ आला होता पण वेळ आली नव्हती पण आज... संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्यासोबत याआधी कुठे घडला होता अपघात
Dec 8, 2021, 06:01 PM ISTसर्जिकल स्ट्राईकपासून उत्तरपूर्वेकडील तणावापर्यंत; पाहा कुठवर आहे CDS रावत यांचा दरारा
भारतीय लष्करानं अनेक कारवायांना पूर्णत्वास नेलं.
Dec 8, 2021, 05:41 PM IST
Video | बिपीन रावत यांचा परिचय पाहताना थक्क व्हाल
Information Of General Bipin Rawat
Dec 8, 2021, 05:20 PM ISTCDS | चीफ ऑफ डिफेंस स्टाफ म्हणजे काय? जाणून घ्या संरक्षणातील सर्वोच्चपदाचे महत्व
कारगील युद्धानंतर आलेल्या अनुभवावरून कारगील रिविव्ह कमिटीने भारताने 2 गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली
Dec 8, 2021, 05:06 PM ISTHelicopter Crash : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून CDS बिपीन रावत यांच्या कुटुंबियांची भेट
हेलिकॉप्टर अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनात सिंह उद्या संसदेत निवेदन देणार आहेत
Dec 8, 2021, 05:04 PM ISTCoonoor Army Helicopter Crash : आताची सर्वात मोठी बातमी| दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू
या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते.
Dec 8, 2021, 05:00 PM ISTसंरक्षण दलाचं सर्वोच्च पद, म्हणजेच जनरल बिपीन रावत
बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, संरक्षण दलासाठी सर्वात धक्कादायक घटना
Dec 8, 2021, 03:58 PM ISTMi-17V-5 ने प्रवास करत होते CDS बिपिन रावत, जगातील सर्वात प्रगत हेलिकॉप्टर
कुन्नूरमध्ये लष्कराचे Mi-17V-5 हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले आहे. सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 14 जण हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती आहे. हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Dec 8, 2021, 03:55 PM ISTCDS बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत देणार माहिती
सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेला माहिती देणार आहेत.
Dec 8, 2021, 03:24 PM ISTHelicopter Crash : आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह हाती, सूत्रांची माहिती
या अपघाताच्या चौकशीचे आदेश वायुसेनेने दिले आहेत
Dec 8, 2021, 02:56 PM ISTCDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; घटनास्थळाचे पहिले Photo व्हायरल
जनरल रावत यांच्या पत्नीसुद्धा यावेळी त्यांच्यासोबतच होत्या.
Dec 8, 2021, 02:34 PM IST