genelia deshmukh video

VIDEO : गरीब मुलानं अचानक धरला जिनिलिया देशमुखचा हात, अभिनेत्रीने पुढे जे केलं…

Genelia Deshmukh Video : जिनिलिया देशमुखचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत असून तिची स्तुती करताना दिसत आहेत. 

Oct 9, 2023, 06:08 PM IST

VIDEO: जेनेलियासोबत रियान आणि राहिलनं जोडले पापाराझींसमोर हात! पाहून सासूबाई भारावल्या अन्

Genelia Deshmukh Children Namaskar: जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख हे अनेकदा आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखले जातात. आपल्या मुलांसह ते अनेकदा स्पॉटही (Genelia Deshmukh Spotted With Mother in Law) होताना दिसतात. मुंबई एअरपोर्टवर नुकतीच जेनेलिया आपल्या मुलांसह आणि सासूबाईंसह स्पॉट झाली. यावेळीही मुलांनी पापाराझींनी पाहून नमस्कार केला आहे. 

May 7, 2023, 02:08 PM IST

आजोबांना काही विचारलं तर ते उत्तर देतील का? मुलांचा प्रश्न ऐकताच जिनिलिया, म्हणाली...

जिनिलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Aug 14, 2022, 06:04 PM IST