gene therapy

ब्लड कॅन्सरवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य

First Made In India CAR-T Therapy For Cancer: जगभरामध्ये ब्लड कॅन्सरवरील ही थेरिपी सर्वात महागड्या कॅन्सर थेरिपीपैकी एक आहे. मात्र आता भारतीय कंपनीने आयआयटी मुंबईच्या मदतीने तयार केलेल्या मेड इन इंडिया पद्धतीमुळे अनेक गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

Apr 5, 2024, 11:30 AM IST

म्हातारपणाचे तारुण्यात रूपांतर करणारे रसायन, हार्वड शास्त्रज्ञांचे ऐतिहासिक संशोधन

 Harvard researchers:हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) शास्त्रज्ञांच्या पथकाने एका रसायनांचा शोध लावला आहे. हे रसायन कोशिकांचा तरुण होण्यासाठी पुनर्प्रोग्राम करतात. पूर्वी, हे केवळ शक्तिशाली जनुक थेरपी वापरून शक्य होते.

Jul 18, 2023, 11:01 AM IST