gautami deshpande swanand tendulkar

युट्युबरला डेट करतेय मृण्मयी देशपांडेची बहीण गौतमी? फॅमिली फोटो पाहून चर्चांना उधाण

Gautami Deshpande: गौतमी देशपांडेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळीही तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. सध्या तिचा एक फोटो हा चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिला कोणाला डेट करते आहे का याचीही चर्चा रंगलेली आहे. 

Sep 22, 2023, 02:56 PM IST