लालबाग राजाच्या चरणी मुकेश अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकुट, किंमत इतके कोटी
Mukesh Ambani donate 20 kg gold crown : मुकेश अंबानी यांच्याकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय. याची किंमत कितीये माहितीये का?
Sep 5, 2024, 10:54 PM ISTविरारमध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांची धाड; पळून जात असताना तरुणाचा मृत्यू
विरारमध्ये अत्यंत विचित्र घटना घडली आहे. पत्त्यांच्या डाव सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाला होती. पोलिसांनी येथे धाड टाकल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Sep 23, 2023, 11:00 PM ISTगणेशोत्सव मंडळाने 20 हजार पत्रावळीतून साकारला इंदापूरातील बहुचर्चीत महालाचा देखावा
वीस हजाराहून अधिक पत्रावळीतून साकारलेला इंदापूरातील बहुचर्चीत महाल सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Sep 7, 2022, 06:57 PM ISTVideo | मुंबईत गणेश मंडळांचा वीजेचा खर्च कमी होणार
The electricity cost of Ganesh Mandals in Mumbai will be reduced
Aug 29, 2022, 08:40 PM ISTVIDEO | यंदाचा गणेशोत्सव कसा होणार साजरा; काय असतील मंडळांचे निर्णय
Ganeshotsav Mandal Announce To Celebrate Ganesh Utsav With Guidelines
Jun 23, 2021, 09:50 AM ISTयंदाच्या गणेशोत्सवात मिरवणुका नाहीत, मुख्यमंत्र्यांची मंडळांसोबत बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणपती मंडळांसोबत बैठक घेतली.
Jun 18, 2020, 04:15 PM ISTठाणे | गणेशोत्सवाच्या माध्यमातून असा दिला जातोय 'स्वच्छ भारत मोहिमे'चा संदेश
Thane | Shrirang Ganeshotsav Mandal Celebrating 49th Yrs of Ganesh Utsav
Sep 7, 2019, 10:30 PM ISTकोल्हापूर । पूरग्रस्तांना गणेशोत्सव मंडळांचा मदतीचा हातभार
कोल्हापूर । पूरग्रस्तांना गणेशोत्सव मंडळांचा मदतीचा हातभार
Aug 23, 2019, 08:15 PM ISTगणेशोत्सव मंडळाच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांवर पोलीस सोपवणार सुरक्षेची जबाबदारी
मुंबई पोलिसांनी गणेशमंडळांच्या कार्यकर्त्यांनो सुरक्षेच्या कामाला लावलंय
Aug 15, 2019, 11:25 PM ISTगणेशोत्सवापूर्वीच हे मंडळ ठरलंय लक्षवेधी
गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलाय. त्यामुळं मंडळाचे सर्वच कार्यकर्ते कामाला लागलेत. यात कोल्हापूरातील महिला कार्यकर्त्याही मागे नाहीत. होय महिला कार्यकर्त्या.. कोल्हापूरातील प्रिन्स क्लबचा यंदाचा सार्वजनिक गणेश उत्सव महिला साज-या करणार आहेत.. या महिला फक्त नामधारी मंडळाच्या सदस्या झाल्या नाहीत, तर मंडळाच्या सर्व परवानग्यापासून ते वर्गणी गोळा करण्याचं काम सुद्धा त्या स्वत: करत आहेत.
Aug 12, 2017, 07:37 PM IST