'काँग्रेसचे हे पाप कधीच धुतलं जाणार नाही'; संविधानावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत संविधानावर उत्तर देताना काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका केली. त्यासोबत कलम 370 हे देशाच्या एकात्मतेला अडथळा होता, म्हणून आम्ही तो रद्द केलंय, असंही ते म्हणाले.
Dec 14, 2024, 06:49 PM ISTAmitabh Bachchan Birthday : बिग बींना इंदिरा गांधी मानायच्या तिसरा मुलगा; मग गांधी कुटुंबाशी का तुटलं अमिताभ बच्चन यांचं नातं?
Amitabh Bachchan Birthay : इंदिरा गांधी आणि तेजी बच्चन यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना इंदिरा गांधी आपला तिसरा मुलगा मानायच्या. मग असं असतानाही बच्चन आणि गांधी कुटुंबात दुरावा का आला?
Oct 11, 2024, 11:34 AM ISTकसं आहे गांधी घराणं आणि रायबरेलीचं नातं? पाहा स्पेशल रिपोर्ट
Gandhi Family And Raebarelli Connection Before Fifth Phase Of LokSabha Election
May 16, 2024, 02:25 PM ISTसोनिया गांधी यांचं खरं नाव काय? अशी झाली राजीव गांधी यांच्याशी भेट
Congress Leader Sonia Gandhi BirthDay : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी नऊ डिसेंबरला 77 वा वाढदिवस साजरा करतायत. राजकीय आणि कौटुंबिक जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या सोनिया गांधी काँग्रेसच्या प्रदीर्घ काळ अध्यक्षा राहिल्या.
Dec 8, 2023, 06:29 PM IST'जवानने भ्रष्ट काँग्रेसचा पर्दाफाश केला'; भाजपाने मानले शाहरुख खानचे आभार
Jawan Movie : भाजपाने कॉमनवेल्थ गेम्स, 2जी आणि कोळसा घोटाळ्यांचा हवाला देऊन भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा काळात एकही घोटाळा झालेला नाही, असेही भाजपाने म्हटलं आहे.
Sep 14, 2023, 08:51 AM ISTVideo | काँग्रेसमधली कुटूंबशाही संपली? अध्यक्षपदासाठी तब्बल 22 वर्षांनी निवडणूक, पाहा स्पेशल रिपोर्ट
End of family rule in Congress? Election for the post of president after 22 years
Oct 17, 2022, 10:20 PM ISTAmitabh Bachchan Birthay : ... का तुटलं गांधी कुटुंबाशी असणारं बिग बींचं नातं?
Amitabh Bachchan@80: इंदिरा गांधींच्या तिसर्या मुलाचं गांधी घराण्यापासूनचे अंतर इतकं वाढलं की आता दोन्ही घराण्यातील लोक (गांधी आणि बच्चन कुटुंब) त्याची चर्चाही करत नाहीत?
Oct 11, 2022, 09:35 AM ISTVideo | अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदावरून का घेतली माघार? पाहा काय म्हटले अशोक गेहलोत
Why did Ashok Gehlot withdraw from the post of Congress President? See what Ashok Gehlot said
Sep 29, 2022, 05:45 PM IST'काँग्रेसचा किंग' कोण होणार? थरुर, गेहलोतांमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस...
दोन दशकांनंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाच्या बाहेरची व्यक्ती काँग्रेस अध्क्षपदावर विराजमान होणार?
Sep 23, 2022, 10:12 PM ISTVIDEO | दिल्लीतील नॅशनल हेरॉल्ड हाऊस सील, ईडीची कारवाई
ED Sealed Delhi National Herald House
Aug 3, 2022, 09:05 PM IST'ठाकरे - गांधींचा हवाला ऑपरेटर एकच', सोमय्यांचा आणखी एक स्फोटक आरोप
शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीपाठोपाठ (NCP) आता किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आपला मोर्चा काँग्रेसकडं (Congress) वळवला आहे.
Feb 25, 2022, 10:31 PM IST
राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनणार की इतरांना संधी मिळणार?
कोण होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष?
Nov 24, 2020, 10:04 PM IST'काँग्रेसच्या सो कॉल्ड बुद्धिमान नेत्यांनी माफी मागावी, अन्यथा राज्यात फिरू देणार नाही'
पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वाविषयी प्रश्न उपस्थित केले होते
Aug 24, 2020, 11:13 AM ISTविरोधासाठी ही योग्य वेळ नाही, अमरिंदर सिंग यांच्याकडून गांधी कुटुंबाचे समर्थन
काँग्रेसमध्ये आता २ गट पडत असल्याचे चित्र आहे.
Aug 23, 2020, 05:04 PM ISTगांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा हटणार
केंद्र सरकारकडून गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा हटवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Nov 8, 2019, 08:40 PM IST